लाकडी घाण्याचे तेल
तेल काढण्याची ही प्राचीन भारतीय पद्धत आहे. यात लाकडी घाण्यात जाड लाकड्याचाच दांडू वापरुन तेलबिया भरडून, दळून तेल काढतात. नंतर ते तेल गाळून वापरले जाते.
१00% रसायन मुक्त
या तेलात, रिफईंड तेलात वापरतात तशी रसायने, संरक्षक पदार्थ व सॉल्व्हेंट्स मिसळले जात नाहीत. यामुळेच हे तेल १00% नैसर्गिक आहे.
कोणतीही उष्णता दिली जात नाही
रिफाइन्ड तेलाला बाहेरून उष्णता द्यावी लागते पण या प्रक्रियेत ती नसते त्यामुळे मूळ रंग, दातपणा आणि सुगंध टिकून राहतात.
आरोग्यवर्धक
नैसर्गिक प्रक्रिये मुळे सर्व पोषक तत्त्वे टिकून राहतात, तसेच याच्या सेवनाने कॉलेस्ट्रॉल देखील वाढत नाही.
चविष्ट
या प्रक्रियेमुळे तेलाची नैसर्गिक चव, दातपणा, स्वाद व सुगंध अबाधित राहतात, व या तेलात शिजवलेले अन्न अधिक चविष्ट बनते.
लाकडी घाण्याच्या तेलाचे फायदे
आमच्या दुकानाला भेट द्या
दुकानाच्या वेळा- मंगळवार ते रविवार स.९ ते सं.७
चंद्रनील अपार्टमेंट्स, दुकान क्र. 9, डी एस के रानवारा रस्ता, बावधन, पुणे, महाराष्ट्र- 411021